यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याला अनोळखी इसमाच्या खुनाचा अखेर लागला छडा. पाच आरोपी जेरबंद

By : Polticalface Team ,12-07-2025

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याला  अनोळखी इसमाच्या खुनाचा अखेर लागला छडा. पाच आरोपी जेरबंद दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड तालुक्यातील मौजे यवत जवळ भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याशी दिनांक २७/०६/२०२५ रोजी सकाळी ०९.०० वाजण्याच्या पूर्वी (नक्की वेळ माहित नाही) मोजे यवत ता.दौड जि.पुणे गावचे हद्दीत भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याशी कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्यातरी अज्ञात कारणा वरुन एक अनोळखी इसम वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे (नाव व पत्ता माहित नाही.) यास तीव्र धारदार शस्त्राने अज्ञात हत्याराने हल्ला करून संपुर्ण डोक्यावरती उजये छातीवर पाठीवर वार करून पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने कोणत्यातरी अज्ञान ज्यालाग्रही पदार्थ मयताचे शरीरावर टाकुन त्यास पेटवून देवून जीवे ठार मारले असल्याने फिर्यादी नामे पोलीस हवालदार विनायक हाके यांनी सरकारतर्फ अज्ञात आरोपी विरुध्द यवत पोलीस स्टेशन येथे गु.जि.नं. ५५३/२०२५ अन्यये कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता हि घटना दि.२७/०६/२०२५ रोजी घडली होती. दाखल गुन्याच्या अनुषंगाने तांत्रिक माहितीचे आधार विश्लेषण करून इतर जिल्ह्यातील दाखल मिसिंगची तपासणी सुरू असताना ढोळी पोलीस स्टेशन जिल्हा धाराशिव येथील मानव मिसिंग रजिस्टर क्रमांक २२/२०२५ अन्यये दाखल मिसिंग मधील मिसिंग नामे लखन किसनराव सलगर वय २४ वर्ष रा.टाकळी ढोकी ता.जि. धाराशिव हा सदर गुन्ह्यातील अनोळखी मयत इसम असल्याचे निष्पन्न झाले. त्या अनुषंगाने सदर गुन्ह्याचा अधिक तपास केला असता इसम नामे १) योगेश दादा पडळकर वय २५ वर्षे २) राजश्री योगेश पडळकर वय २३ वर्ष दोघे रा.माळशिरस ता.पुरंदर जि. पुणे ३) विकास आश्रुबा कोरडे वय २१ वर्ष रा आनंदवाडी टाकळी ढोकी ता.जि.धाराशिव ४) शुभम उमेश वाघमोडे वय २२ वर्षे, रा मुरुड ता.जि.लातूर ५) काकासाहेब कालिदास मोटे वय ४२ वर्ष रा. येवती ता.जि.धाराशिव यांनी संगनमताने कट रचून इसम नामे लखन किसनराव सलगर यास तीव्र धारदार शस्त्राने अज्ञात तीक्ष्ण हत्याराने हल्ला करून संपूर्ण डोक्यावरती उजवे छातीवर पाठीवर वार करुन पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने ज्वलनशील पदार्थ शरीरावर टाकुन त्यास पेटवून देवुन जीवे ठार मारले असल्याचे कबुल केलं आहे. सदर गुन्हयातील निष्पन्न झालेल्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण व यवत पोलीसांनी दि.११/०७/२०२५ रोजी ताब्यात घेतले असून सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास हा वरिष्ठांचे आदेशान्वये मपोनि महेश माने हे करित आहेत. सदरची कारवाई ही मा.श्री.मंदीप सिंह गिल्ल पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण मा.श्री.गणेश बिरादार अपर पोलीम अधिक्षक बागमती मा.श्री.बापुराव दहस उपविभागीय पोलीस अधिकारी दौड यांचे मार्गदर्शनाखाली मा.अविनाश शिळीमकर पोलीस निरीक्षक म्थानिक गुन्हे शाखा यवत पोलीस निरीक्षक मा. नारायण देशमुख, सपोनि राहूल गावडे (स्था. मु. शा). सपोनि महेश मान, मपानि प्रविण संपांग, पोलीस उपनिरीक्षक मार्गली मतलवाड, सहा. पो. फौजदार मचिन घाडगे (स्था. गु शा), पो. हवा. मोमीन शेख (म्था.गु.शा), पो. हवा. अजित भुजवळ (म्या.गु. शा), पो. हया. अजय घुले (म्था.मु. शाखा), पो. कॉ. धिरज जाधव (स्था.गु.शा), पो. हवा. संदीप देवकर, पो. हया. गुरुनाथ गायकवाड, पो. हवा. अक्षय यादव, पो. हवा. विकास कापर, पो. हया, दना काळे, पो. हया. महेंद्र चांदणे, पो. हवा. गमदास जगताप, पो. हवा. नारायण वलेकर, पो. हया. गणेश करें, पो. हथा. सुनिल नगरे, पी. हवा. विनायक हाके, पो. हया. मंतोष कदम, पो. हवा. प्रमोद गायकवाड, पो. हया, परशुराम हरके, पो. हवा. प्रमोद शिंदे, पो. हया, वैभव भापकर, पो. कॉ. माती वागते, पो. कॉ. विनोद काळे, पो. कॉ. दिपक येताळ, पो. कॉ. प्रणय ननवरे, पो. कॉ. प्रतिक गम्मद, पो. कॉ. शुभम मुळे पो. कॉ. मचिन काळे, पो. कॉ. मोहन भानवमे, म.पो.कॉ. म्यप्नाली टिळवे यांचे पथकाने केली आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

कुरकुंभ हायवे गाव हद्दीत कल्याण मटका सोरट जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची छापेमारी दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.

दहीगाव पंपींग स्टेशन येथे नियमित वीज पुरवठा होण्यासाठी खासदार मोहिते पाटील यांना निवेदन

एम.जे.एस. कॉलेजचा बॉडी बिल्डर गणेश भोसची स्पोर्ट्स कोट्यातून दक्षिण रेल्वे मध्ये निवड

पोलीस उप मुख्यालय बारामती बऱ्हाणपुर येथे मा.श्री संदीपसिंह गिल्ल (भापोसे) पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत एम.आय.डी.सी.परीसरातील उद्योजकांची बैठक संपन्न

पन्हाळा ते पावनखिंड वीर बाजीप्रभू देशपांडे यांची शौर्यगाथा. मराठ्याच्या अतुलनीय पराक्रमाने घोडखिंड झाली पावन.

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याला अनोळखी इसमाच्या खुनाचा अखेर लागला छडा. पाच आरोपी जेरबंद

टाकळी लोणार जि.प.प्रा.शाळेतील आदित्य मोरे या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परिक्षेत गुणवत्ता यादीत निवड

नवरा बायकोच्या भांडणात गेला चिमुकल्याचा जीव. आरोपी पती पत्नीवर यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल. आंबेगाव येथील घटना.

तीन चोरट्यांनी घरात प्रवेश केला. पती पत्नीला मारहाण करून १ लाख ८८ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जबरीने चोरून नेले. देऊळगाव राजे येथील घटना

शेळ्या चोरणाऱ्या वाहनाचा पाठलाग करून गाडी थांबवली. दोन इसम आंधारामध्ये पळून गेले. एकास दौंड पोलीसांनी पकडले. तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.

श्रीगोंद्यात मोहरम उत्सव उत्साहात साजरा

अहिल्यानगर जिल्हा व प्रत्येक तालुक्यातील शिवपानंद शेख रस्ते प्रलंबित प्रकरणे जलद गतीने निकाली काढावीत , राज्य शिवपानंद शेत रस्ते चळवळीचे समन्वयक दादासाहेब जंगले यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

स्वामी चिंचोलीच्या घटनेतील त्या दोन संशयित नराधमांना पोलिसांनी घेतले ताब्यात

वरुणराजाच्या हजेरीत नागवडे स्कूल ची बालदिंडी उत्साहात संपन्न. बालदिंडी चे विक्रमी २५ वे वर्ष.

शासनाने १४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन आदेशाची अंमलबजावणीसाठी विशेष बाब म्हणून निधीची तरतूद करून दयावी. _जयवंत भाबड

शहिद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्याय लढ्याला यश – औरंगाबाद उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

स्वामी चिंचोली येथे लूट व अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीचा रेखाचित्र जारी आरोपीचा शोध सुरू

करमाळा येथील मुस्लिम समाजाने केले इंदोर येथील पालखीचे स्वागत हिंदू मुस्लिम ऐक्याचे झाले आगळे वेगळे दर्शन

मिशन हायस्कूल मैदानावर बारामतीकरांना पाहायला मिळणार लंडन ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट

अनुसूचित जाती-जमाती आयोगाचा महत्वपूर्ण आदेश: बारामतीतील पथविक्रेत्यांवर पुढील आदेश येईपर्यंत कारवाई करू नये